नमस्कार मित्रांनो , हा ब्लॉग मी स्वतः ऋतिक ने तयार केला आहे . मी आता सध्या पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे थोड्या दिवसानंतर माझा लक्षात आलं कि पोलीस भरतीचा व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास क्रमवार माहिती देणारा ब्लॉग सुरु केला पाहिजे.


कारण स्पर्धा परीक्षेचा व पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या मुलांना व मुलींना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे व ते प्रश्न कोणत्या मुद्यावर आले त्या मुद्द्याचा संपूर्ण आढावा जाणून घेण्याची उत्सुकता असते , मग माझा लक्षात आला कि पोलीस भरतीचे व स्पर्धा परीक्षेचे संपूर्ण ज्ञान देणारा ब्लॉग नाही आहे .


हा ब्लॉग एक वास्तविक प्रयत्न आहे जो स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती करणाऱ्या मुलांना व मुलींना मदत करेल .


मी स्वतः या ब्लॉग चा लेखक आहे व संपादक पण मीच आहे ,मी सदैव आनंदी आणि उत्साही राहतो .


मी माझा अभ्यागतांना प्रेम करतो आणि माझा व तुमचा सर्वांचा प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत करतो . माझ्याशी संपर्क साधण्यासाठी contact us पेज चा वापर करा आणि आम्ही काय योग्य करत आहोत आणि आम्ही काय सुधारणा करू शकतो ते आम्हला सांगा .